अर्थ : (संपत्ती) ज्याला एका स्थानावरुन दुसर्या स्थानावर घेऊन जावू शकतो.
उदाहरणे :
दागिने, कपडे इत्यादी जंगम संपत्ती आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(of personal property as opposed to real estate) can be moved from place to place (especially carried by hand).
movableअर्थ : ज्याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवता येते असा.
उदाहरणे :
ती चल वस्तू आहे.
समानार्थी : चालता-फिरता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being moved or conveyed from one place to another.
movable, moveable, transferable, transferrable, transportable