पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चर्मपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चर्मपत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चामड्यावर विशिष्ट संस्कार करून बनवलेले ज्यावर लिहिता येईल असे पान.

उदाहरणे : चर्मपत्रांवर कोरून लिहित असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बकरी, बछड़े, भेड़ आदि के चमड़े से निर्मित महीन पत्र जिस पर लिख सकते हैं।

चर्मपत्रों पर शब्दों को उत्कीर्ण किया जाता है।
चर्मपत्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.