पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चक्रव्यूह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : शत्रूचा प्रवेश होऊ शकणार नाही अशी सैन्याची वाटोळी रचना.

उदाहरणे : चक्रव्यूहाचा भेद करण्याची युक्ती अभिमन्यूला माहीत होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीनकाल के युद्ध में किसी व्यक्ति या वस्तु की रक्षा के लिए की जानेवाली एक प्रकार की मोरचेबंदी।

महाभारत के युद्ध में अभिमन्यु को चक्रव्यूह में छल से मारा गया था।
चक्रव्यूह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.