पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोषित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोषित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याची घोषणा केली गेली आहे असा.

उदाहरणे : दहावीच्या घोषित केलेल्या निकालात माझे नाव नाही आहे.

समानार्थी : जाहीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी घोषणा की गई हो।

दसवीं के घोषित परीक्षा परिणाम की सूची में मेरा नाम नहीं है।
घोषित

Made known or openly avowed.

Their declared and their covert objectives.
A declared liberal.
declared
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.