पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोळ   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

उदाहरणे : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

समानार्थी : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, भानगड, हेराफेरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एक प्रकारची पालेभाजी.

उदाहरणे : चाकवत सारक, थंड व पाचक आहे

समानार्थी : चाकवत, बथुवा, बाथला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एका पदार्थाचे दुसर्‍या पदार्थात विरघळून तयार होणारा पदार्थ.

उदाहरणे : त्याने मीठ आणि पाण्याचे मिश्रण फेकून दिले.

समानार्थी : मिश्रण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पदार्थ जो विलायक में विलेय के घुलने के बाद प्राप्त हो।

उसने नमक और पानी के विलयन को फेंक दिया।
विलयन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.