सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घोड्यावर स्वार झालेली व्यक्ती.
उदाहरणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त पाच घोडेस्वारांची मिरवणूक काढण्यात आली.
समानार्थी : अश्वरोही
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो घोड़े पर सवार हो।
A man skilled in equitation.
अर्थ : घोड्यावर स्वार असलेला.
उदाहरणे : ती घोडेस्वार स्त्री पुढे आली.
समानार्थी : घोडेराऊत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो घोड़े पर सवार हो।
स्थापित करा