पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुसळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुसळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : रवीच्या साहाय्याने द्रव पदार्थात हालचाल निर्माण करणे.

उदाहरणे : आज मी साईचे दही घुसळले

समानार्थी : मंथणे, मंथन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मथानी या लकड़ी आदि से दूध या दही को इस प्रकार तेज़ी से हिलाना या चलाना कि उसमें से मक्खन निकल आए।

माँ दही मथ रही है।
अवगाहना, आलोड़न करना, आलोड़ना, गाहना, ढिंढोरना, बिलोड़न करना, बिलोड़ना, बिलोना, मंथन करना, मथना, महना, विलोड़न करना, विलोड़ना, विलोना

Stir (cream) vigorously in order to make butter.

churn

अर्थ : जोराने डाव्याउजवा बाजूला हलवणे.

उदाहरणे : तो हसताना अंग घुसळतो

३. क्रियापद / घडणे

अर्थ : दही इत्यादीचे घुसळले जाणे.

उदाहरणे : दही घुसळले आहे, तुम्ही दुसरे काम करा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दही आदि का मथा जाना।

दही मथ गया है, आप कोई दूसरा काम कीजिए।
मथाना

घुसळणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन.

उदाहरणे : रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते

समानार्थी : रवी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दही मथने के लिए काठ, धातु या प्लास्टिक का बना हुआ एक प्रकार का डंडा।

माँ मथानी से दही मथ रही है।
पिठर, बिलोनी, मंथन, मंथान, मथना, मथनी, मथानी, मथी, मन्थन, मन्थान, रई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.