पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घासणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घासणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : घासण्याचे काम.

उदाहरणे : दगड घासणीचे काम चालू आहे.

समानार्थी : घर्षण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रगड़ने का काम।

पत्थर की रगड़ाई हो गई।
घिसाई, रगड़ाई

Effort expended in moving one object over another with pressure.

detrition, friction, rubbing
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घासण्याची क्रिया.

उदाहरणे : भांड्याच्या तळाशी करपलेले अन्न काढण्यासाठी ऊषाचे घासणे चालूच होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रगड़ने या घिसने की क्रिया।

ऊषा पात्रों से खाद्य के जले भाग को अवघर्षण करके निकालने की कोशिश कर रही है।
अवघर्षण, घिसना, मलना, रगड़ना

The act of rubbing or wiping.

He gave the hood a quick rub.
rub, wipe

घासणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : जोराने पुसणे किंवा हात फिरवणे.

उदाहरणे : डाग घालवण्याकरता तिने कपडे घासले

समानार्थी : चोळणे, रगडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर्षण करना।

महात्माजी चंदन रगड़ रहे हैं।
अरेरना, घसना, घिसना, रगड़ना

Move over something with pressure.

Rub my hands.
Rub oil into her skin.
rub
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.

उदाहरणे : तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.

समानार्थी : उजळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।

गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।
मँजाई करना, मलना, माँजना, मांजना

Rub hard or scrub.

Scour the counter tops.
abrade, scour
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.