अर्थ : कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.
समानार्थी : गृहस्त, गृहस्थ, गृहस्थाश्रमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A man whose family is of major importance in his life.
family man