पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.

उदाहरणे : पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.

समानार्थी : घडण, निर्माण, निर्मिती, रचना, सर्जन, सृजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रचने या बनाने की क्रिया या भाव।

धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।
इस भवन की निर्मिति मुगल शैली में हुई है।
कंस्ट्रक्शन, निर्माण, निर्माण कार्य, निर्मिति, बनाना, मैन्युफैक्चरिंग, रचना, विनिर्माण, संस्थापन, संस्थापना, सिरजन, सृजन, सृष्टि

The human act of creating.

creation, creative activity
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट.

उदाहरणे : या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.
आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.

समानार्थी : घडामोड, प्रसंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी स्थान पर किसी समय में घटित होता हो।

आज की अजीब घटना से सभी हैरान हो गए।
घटना, बात, वाकया, वाक़या, वाक़िया, वाकिया, वाक्या, वारदात

A single distinct event.

incident
३. नाम / निर्जीव / ठिकाण / कल्पित ठिकाण

अर्थ : एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली.

उदाहरणे : अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे

समानार्थी : राज्यघटना, संविधान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विधान या कानून जिसके अनुसार किसी राज्य,राष्ट्र या संस्था का संघटन,संचालन और व्यवस्था होती है।

भारतीय संविधान को बनाने में दो वर्ष ग्यारह माह और अठारह दिन लगे थे।
संविधान

Law determining the fundamental political principles of a government.

constitution, fundamental law, organic law
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.