अर्थ : सायंकाळचा म्हणजे गुरे रानातून परतत असता त्यांच्या चालण्याने उडालेली धूळ दिसते तेव्हाचा काळ.
उदाहरणे :
तो गोधूलीला घरातून बाहेर पडला.
समानार्थी : गोधूल, गोधूळ, गोधूळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूर्यास्त होने से पहले और बाद के तीस क्षणों के बीच का समय जब चरकर लौटती हुई गौओं के खुरों से धूल उड़ती रहती है।
फलित ज्योतिष में गोधूलि बेला को सब कार्यों के लिये बहुत शुभ माना जाता है।