पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गॅलरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गॅलरी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखादे भवन इत्यादीमध्ये काही उंचीवर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी बनवलेले स्थान.

उदाहरणे : सज्ज्यात बसून लोक कुस्ती बघत होती.

समानार्थी : सजा, सज्जा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भवन आदि के अंदर कुछ ऊँचाई पर दर्शकों आदि के बैठने के लिए बना हुआ स्थान।

दर्शक दीर्घा में बैठकर लोग कुश्ती देख रहे हैं।
गैलरी, दर्शक दीर्घा, दीर्घा, पविलियन, पवेलियन, पैवेलियन

Narrow recessed balcony area along an upper floor on the interior of a building. Usually marked by a colonnade.

gallery
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.