पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गॅडोलिअम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गॅडोलिअम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : आवर्ती कोष्टकातील धातूरूप मूलद्रव्य.

उदाहरणे : गॅडोलिअमचा आणवक्रमांक चौसष्ट आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक धात्विक तत्त्व।

गाडोलिनियम की परमाणु संख्या चौंसठ है।
गडोलिनियम, गाडोलिनियम

A ductile silvery-white ductile ferromagnetic trivalent metallic element of the rare earth group.

atomic number 64, gadolinium, gd
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.