पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुरू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुरू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.

उदाहरणे : सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.

समानार्थी : बृहस्पती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।

बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।
गुरु, जूपिटर, प्राक्फाल्गुन, बृहस्पति, बृहस्पति ग्रह, वृहस्पति

The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.

jupiter
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कला वा विद्येचे शिक्षण देणारा माणूस.

उदाहरणे : गुरूने सर्व विद्यार्थ्यांना सारखे वागवावे

समानार्थी : उस्ताद, वस्ताद, शिक्षक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विद्या या कला सिखाने वाला व्यक्ति।

बिना गुरु के ज्ञान प्राप्त नहीं होता।
उस्ताद, गुरु, टीचर, शिक्षक

An authority qualified to teach apprentices.

master, professional
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : देवांचा गुरू.

उदाहरणे : संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.

समानार्थी : बृहस्पती, वाचस्पती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Personification of the power of ritual devotion.

brihaspati
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / अन्य सस्तन प्राणी

अर्थ : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.

उदाहरणे : त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले

समानार्थी : ढोर

५. नाम

अर्थ : जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू.

उदाहरणे : पुस्तकेच तिचे शिक्षक होत.

समानार्थी : अध्यापक, शिक्षक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मानवीकृत वस्तु जो शिक्षा दे या जिससे शिक्षा मिले।

पुस्तकें ही उसकी शिक्षक हैं।
अध्यापक, गुरु, टीचर, मास्टर, शिक्षक

A personified abstraction that teaches.

Books were his teachers.
Experience is a demanding teacher.
teacher
६. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिख धर्म के पहले दस धर्म प्रचारकों में से प्रत्येक।

नानक जी सिख धर्म के प्रथम गुरु थे।
गुरु

गुरू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.

उदाहरणे : भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.