पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुरुत्वमध्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्या बिंदूसभोवती पदार्थाच्या सर्व भागांचे कोणत्याही स्थितीत समतोलन होते तो बिंदू.

उदाहरणे : ह्या यानाचा गुरुत्वमध्य कुठे आहे ते नीट लक्षात घ्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पदार्थ विज्ञान में किसी पदार्थ के बीच का वह बिन्दु जिस पर यदि उस पदार्थ का सारा विस्तार सिमट कर आ जाए तो भी उसके गुरुत्वाकर्षण में कोई अन्तर नहीं पड़ता।

इस यान का गुरुत्व-केन्द्र यहाँ पर है।
गुरुत्व केंद्र, गुरुत्व केन्द्र, गुरुत्व मध्य, गुरुत्व-केंद्र, गुरुत्व-केन्द्र, गुरुत्व-मध्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.