अर्थ : अन्न इत्यादी अन्न नलिकेद्वारे गळ्याखाली उतरवणे.
उदाहरणे :
सापाने बेडूक गिळला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : काळजी, आजारपण इत्यादींमुळे शरीरावर वाईट परिणाम होणे अथवा एखाद्याचा मृत्यू होणे.
उदाहरणे :
कर्करोगाने त्यांना गिळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिंता,बीमारी आदि से शरीर पर कुप्रभाव पड़ना या किसी की मृत्यु होना।
बहू की मृत्यु के बाद ही माँ को चिंता खा गई।अर्थ : घरात एखाद्या नव्या व्यक्तीच्या आगमनाने त्याच घरातील एखाद्या सदस्याचे निधन होणे.
उदाहरणे :
जन्मतःच तिने आपल्या आईला गिळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घर में किसी नए व्यक्ति के आगमन होते ही उसी घर के किसी सदस्य का निधन हो जाना।
पैदा होते ही वह अपनी माँ को खा गई।अर्थ : व्यक्त होऊ न देणे.
उदाहरणे :
तिने आपला राग गिळला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गिळण्याची क्रिया.
उदाहरणे :
एका बेडकाला गिळल्यावर साप दुसर्या बेडकाकडे वळला.
समानार्थी : गट्ट करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of swallowing.
One swallow of the liquid was enough.