अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
उदाहरणे :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
समानार्थी : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।अर्थ : नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा जिला हिमालयाची मुलगी मानले जाते.
उदाहरणे :
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
समानार्थी : शैलपुत्री, हिमालयपुत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दुर्गा के नौ रूपों में से एक जो हिमालय पर्वत की पुत्री मानी जाती हैं।
शैलपुत्री की पूजा नवरात्रि के पहले दिन होती है।