सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या लोभास बळी पडणे.
उदाहरणे : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
समानार्थी : घसरणे, ढळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लोभ से प्रवृत्त होना।
अर्थ : उष्णता अगदी नाहीशी होणे.
उदाहरणे : कडाक्याच्या थंडीमुळे माझे हातपाय गारठले.
ठंड के कारण ऐंठना या सिकुड़ना।
स्थापित करा