पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गायत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गायत्री   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेदांतील एक मंत्र.

उदाहरणे : उपनयनसंस्कारात गायत्रीमंत्राचा उपदेश केला जातो

समानार्थी : गायत्रीमंत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वैदिक मंत्र जो बहुत ही पवित्र माना जाता है।

मेरी माँ प्रतिदिन गायत्री मंत्र का जाप करती है।
गायत्री, गायत्री मंत्र, सावित्री

(Sanskrit) literally a `sacred utterance' in Vedism. One of a collection of orally transmitted poetic hymns.

mantra
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : चोवीस अक्षरे आणि तीन चरणांचा एक वैदिक छंद.

उदाहरणे : ह्या ऋचेचा छंद गायत्री हा आहे.
गायत्री हा चारही वेदांमध्ये आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौबीस अक्षर और तीन चरणों का एक वैदिक छंद।

गायत्री चारों वेदों में है।
गायत्री
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.