पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाईड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाईड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अभ्यासक्रमाची परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडेल अशी मांडणी करणारे पुस्तक.

उदाहरणे : मुलांनी गाईडवर सर्वस्वी अवलंबून राहू नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परीक्षा की दृष्टि से तैयार की गई वह पुस्तक जो किसी दूसरी पुस्तक में दी गयी पठन सामग्री, प्रश्न आदि का अर्थ बताए।

आजकल बच्चे सिर्फ़ कुंजी पढ़कर ही परीक्षा देना चाहते हैं।
कुंजी, गाइड

Something that offers basic information or instruction.

guide, guidebook
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : उच्च शिक्षणासाठी (शोध कार्यात) मार्गदर्शन करणारी अधिकृत्यरित्या नियुक्त केलेली व्यक्ती.

उदाहरणे : प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य हे कित्येक संशोधकांचे मार्गदर्शक आहेत.

समानार्थी : मार्गदर्शक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उच्च शिक्षण (शोध कार्य) के लिए मार्गदर्शन करने वाला अधिकृत रूप से नियुक्त व्यक्ति।

प्राध्यापक पुष्पकजी कई शोध छात्रों के गाइड हैं।
गाइड, मार्गदर्शक

Someone who shows the way by leading or advising.

guide
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पर्यटनस्थळी असलेल्या ठिकाणांची माहिती देणारी, मार्गदर्शन करणारी व्यक्ती.

उदाहरणे : वाटाड्याने त्या किल्ल्याचा इतिहास खूपच छान सांगितला.

समानार्थी : वाटाड्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर्यटन स्थल पर उस स्थल से संबंधित जानकारी देनेवाला व्यक्ति।

गाइड पर्यटन स्थल के बारे में ढेर सारी जानकारियाँ दे रहा था।
गाइड, यात्रा मार्गदर्शक

A guide who leads others on a tour.

tour guide
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.