पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गर्भश्रीमंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पिढीजात श्रीमंत व्यक्ती.

उदाहरणे : गर्भश्रीमंतांना वाढत्या महागाईने काहीही फरक पडत नाही.

समानार्थी : जन्मजात श्रीमंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसका धनी परिवार में जन्म हुआ हो।

पैदाइशी अमीरों को बढ़ती महँगाई से कुछ फ़र्क़ नहीं पड़ता है।
पैदाइशी अमीर

गर्भश्रीमंत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पिढीजात श्रीमंत असलेला.

उदाहरणे : इथली गर्भश्रीमंत मंडळी पहाटेच्या साखरझोपेत होती.

समानार्थी : जन्मजात श्रीमंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका धनी परिवार में जन्म हुआ हो।

मैं पैदाइशी अमीर हूँ।
पैदाइशी अमीर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.