अर्थ : समजण्यास किंवा जाणण्यास योग्य, माहीत होण्याजोगा.
उदाहरणे :
देव हा त्याच्या खरोखरच्या भक्तांकरिताच ज्ञेय असतो.
समानार्थी : ज्ञामगम्य, ज्ञेय, बोधगम्य, बोध्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being apprehended or understood.
apprehensible, graspable, intelligible, perceivable, understandableअर्थ : बुद्धीने जाणता येण्याजोगा.
उदाहरणे :
मला फक्त बुद्धिगम्य विषयाबद्दलच बोलायचे आहे.
समानार्थी : तर्क्य, बुद्धिगम्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बुद्धि से जो जाना जा सके या जानने योग्य हो।
मैं सिर्फ़ बुद्धिगम्य विषय पर बोलना चाहती हूँ।