सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.
उदाहरणे : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
समानार्थी : गडबड, घोटाळा, चूक, चूकभूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।
अर्थ : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.
उदाहरणे : परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
समानार्थी : चूक, नजरचूक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
असावधानता के कारण कार्य के किसी अंग पर ध्यान न जाने या उसके रह जाने की क्रिया।
A mistake resulting from neglect.
स्थापित करा