पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गदगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गदगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चामड्याने मढवलेली काठी, तलवारीचे हात शिकण्याचे एक हत्यार.

उदाहरणे : व्यायामशाळेत गुरुजी फरी आणि गदग्याचे हात शिकवतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैंतरा खेलने का वह डंडा जिसके ऊपर चमड़ा मढ़ा रहता है।

खेल खेलते समय उसका गतका टूट गया।
कुतका, गतका, गदका
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.