पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गतकालीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गतकालीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आधीच्या काळातील.

उदाहरणे : आपली साहित्यपरंपरा समजून घ्यायची असेल तर पूर्वीचे साहित्यही वाचले पाहिजे.

समानार्थी : पूर्वीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस समय से पहले का या जो पूर्व काल से संबंधित हो।

कल मैं एक पुराने किले को देखने गया था।
अपर, आहत, कदीम, पिछला, पुराना, पूर्व कालिक, पूर्व कालीन, पूर्व-कालिक, पूर्व-कालीन, पूर्वकालिक, पूर्वकालीन, प्राचीन

Belonging to some prior time.

Erstwhile friend.
Our former glory.
The once capital of the state.
Her quondam lover.
erstwhile, former, old, one-time, onetime, quondam, sometime
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गतकाळाशी संबंधित वा गतकाळाचा.

उदाहरणे : गतकालीन भांडणे विसरून आपण मैत्री केली पाहिजे.

समानार्थी : पूर्वकालीन, भूतकालीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बीते हुए समय से संबंधित हो।

भूत कालीन विवादों को भूलाकर हमें दोस्ती का हाथ बढ़ाना चाहिए।
अतीत कालीन, पूर्व कालीन, पूर्व-कालीन, पूर्वकालीन, भूत कालीन, भूतकालीन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.