पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गण   नाम

१. नाम / भाग

अर्थ : फल ज्योतिषातील एक संज्ञा.

उदाहरणे : तीन गण मानले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फलित ज्योतिष का एक भाग जिसका विवाह आदि के समय पत्रिका मिलाने में उपयोग होता है।

ज्योतिष शास्त्र में मानव, देव और राक्षस, ये तीन गण होते हैं।
गण
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : छंदःशास्त्रात लघुगुरूनुसार केलेला तीन अक्षरांचा गट.

उदाहरणे : य ह्या गणात पहिले अक्षर लघू व इतर दोन अक्षरे गुरू असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छंदशास्त्र के अनुसार लघु गुरु के आधार पर तीन वर्णों का समूह।

गणों की संख्या आठ मानी गई है और इसके अलावा पाँच मात्रिक गण अलग हैं।
गण, वर्णिक-गण, वार्णिक-गण
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तमाशाच्या प्रारंभी सादर केले जाणारे ईश्वरस्तुतिपर गीत.

उदाहरणे : गणानंतर गवळण सादर करतात.

४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : भगवान शंकराचा सेवक.

उदाहरणे : शिवगणांनी दक्ष यज्ञाचा नाश केला.

समानार्थी : शिवगण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिव के सेवक।

शिव गणों ने दक्ष यज्ञ को ध्वंस कर दिया।
गण, महादेव गण, शिव गण, शिव-किंकर, शिवकिंकर, शिवगण, शैलादि

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.