पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गट   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सामान्य धर्म अथवा स्वरूप असणार्‍या गोष्टींचा समूह.

उदाहरणे : व्याकरणातील धातू आणि नामिक हे वर्ग त्या शब्दांना लागणार्‍या प्रत्ययांवरून केले आहेत

समानार्थी : वर्ग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सामान्य धर्म अथवा स्वरूप रखने वाले पदार्थों आदि का समूह।

अर्थ के आधार पर इन शब्दों को तीन वर्गों में बाँटा गया है।
महँगाई से हर वर्ग के लोग परेशान हैं।
कटेगरी, कैटिगरी, जात, तबक़ा, तबका, वर्ग, श्रेणी, समुदाय, समूह

A general concept that marks divisions or coordinations in a conceptual scheme.

category
२. नाम / समूह

अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.

उदाहरणे : आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.

समानार्थी : चमू, टोळी, दल, मंडळ, संघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।

आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।
गिरोह, गुट, जत्था, जमात, जूथ, टीम, टोली, दल, फिरका, फिर्क, बैंड, बैण्ड, बैन्ड, मंडल, मंडली, मण्डल, मण्डली, यूथ, यूह, संतति, सन्तति
३. नाम / समूह

अर्थ : ज्यांच्याकडे प्रभावशील कार्ये करण्याची शक्ती आहे अशा लोकांचा समूह.

उदाहरणे : तो एका गटात सामील झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* लोगों का वह समूह जिनके पास प्रभावी कार्यों को करने की शक्ति या दमखम हो।

वह एक दल में शामिल होना चाहता है।
दल, वाहिनी

A group of people having the power of effective action.

He joined forces with a band of adventurers.
force
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.