पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोखो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोखो   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात रांग धरून बसलेल्या खेळाडूंना, त्यांच्या मधून फिरत असलेल्या विरुद्ध गटाच्या भिडूला पकडायचे असते तो एक प्रकारचा सांघिक खेळ.

उदाहरणे : मधल्या सुटीत आम्ही खोखो, हुतुतू असले खेळ खेळायचो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र का एक पारंपरिक खेल।

बच्चे मैदान में खो-खो खेल रहे हैं।
खो-खो, खोखो

खोखो   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : मनापासून हसण्याची क्रिया.

उदाहरणे : विनोद कळल्यावर त्याला खदखद हसू आले.

समानार्थी : खदखद, खदाखदा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.