पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खेळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खेळी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती.

उदाहरणे : पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला.

समानार्थी : चाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया।

चाल चलने की आपकी बारी है।
चाल

(game) a player's turn to take some action permitted by the rules of the game.

move
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.