अर्थ : जो गोपनीय नाही असा.
उदाहरणे :
त्या प्रकट चर्चेतून अनेक मुद्दे लोकांसमोर आले.
समानार्थी : प्रकट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not concealed or hidden.
Her unconcealed hostility poisoned the atmosphere.अर्थ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
उदाहरणे :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
समानार्थी : मोकळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :