अर्थ : दुधात शेवया, तांदूळ, साखर इत्यादी घालून आटवून केलेले पक्वान्न.
उदाहरणे :
मला शेवयांची खीर आवडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दूध, ताक, नारळाचा रस इत्यादिकांस शिंगाडे, रताळी, तवकील इत्यादी लावून कढवून करतात ते पेय.
उदाहरणे :
न्याहारी करता आईने लापशी केली होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Soft food made by boiling oatmeal or other meal or legumes in water or milk until thick.
porridge