अर्थ : भारतातील विशेषतः मेघालयमध्ये बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
आसामच्या काही पर्वतीय भागातदेखील खासी बोलली जाते.
समानार्थी : खासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A systematic means of communicating by the use of sounds or conventional symbols.
He taught foreign languages.