पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खारट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खारट   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : खारट अथवा क्षारयुक्त असण्याची अवस्था किंवा मिठाचा गुणधर्म.

उदाहरणे : आज भाजी खारट झाली आहे.

समानार्थी : खारटपणा, खारटाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नमकीन होने की अवस्था या लवण का भाव या धर्म।

समुद्र के पानी में नमकीनी बहुत अधिक होती है।
नमकीनी, लवणता, लावण्य

The relative proportion of salt in a solution.

brininess, salinity

खारट   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : समुद्राच्या पाण्याच्या चवीचा.

उदाहरणे : अश्रू खारट चवीचे असतात.

समानार्थी : खारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नमक मिला हुआ या नमक के स्वादवाला।

समुद्र का पानी नमकीन होता है।
खारा, नमकीन, नोना, लवणयुक्त, लवणीय, लोनिया, सलोना

Containing salt.

A saline substance.
Salty tears.
saline
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : (पदार्थ) ज्यात मिठाचे प्रमाण जास्त झाले आहे असा.

उदाहरणे : इतकी खारट डाळ माझ्याकडून खाल्ली जाणार नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(पदार्थ) जिसमें नमक की मात्रा अधिक हो।

इतनी खारी दाल मुझसे खाई नहीं जाएगी।
खारा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.