सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मानेपासून ते हाताची सुरवात होते तोपर्यंतचा भाग.
उदाहरणे : हनुमंताने राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेले
समानार्थी : बाहुटा, स्कंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर का वह भाग जो गले और बाहुमूल के बीच में होता है।
The part of the body between the neck and the upper arm.
स्थापित करा