पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरोष्ठी लिपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : उजवीकडून डावीकडे लिहिली वाचली जाणारी एक प्राचीन लिपी.

उदाहरणे : क्षत्रपांच्या नाण्यांवर खरोष्ठीतील अक्षरे आढळतात

समानार्थी : खरोष्ठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत की पश्चिमोत्तर सीमा की अशोक कालीन लिपि जो दाहिने से बाएँ को लिखी जाती थी।

आज खरोष्ठी लिपि लुप्तप्राय हो गई है।
खरोष्टी, खरोष्ट्री, खरोष्ट्री लिपि, खरोष्ठी, खरोष्ठी लिपि, गांधार लिपि

A particular orthography or writing system.

script
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.