सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जखमेवर आलेले कडक आवरण.
उदाहरणे : खपली आली की जखम लवकर बरी होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मवाद सूख जाने से घाव के ऊपर जमी हुई परत।
The crustlike surface of a healing skin lesion.
अर्थ : सुकल्यावर किंवा आकुंचित झाल्यावर सुटणारा पापुद्रा.
उदाहरणे : ओल आल्याने भिंतीला पोपडे आलेत.
समानार्थी : उखिरवळी, पापुद्रा, पोपडा
सूखकर या सिकुड़ने से जगह-जगह चिटकी हुई किसी वस्तु की पतली परत।
A hard outer layer that covers something.
स्थापित करा