पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खतखत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खतखत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : उकळणार्‍या पदार्थाचा आवाज.

उदाहरणे : पाण्यात चूना घातल्यावर खतखत असा आवाज होतो.

समानार्थी : खदखद, खळखळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी गरम करने पर होनेवाला सनसन का शब्द।

सनसनाहट सुनते ही उसने पानी चूल्हे पर से उतार लिया।
सन सन, सन-सन, सनसन, सनसनाहट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.