सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारची तलवार.
उदाहरणे : खड्ग घेऊन लक्ष्मीबाई रणांगणात उतरल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की तलवार।
A sword with a broad blade and (usually) two cutting edges. Used to cut rather than stab.
अर्थ : धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार.
उदाहरणे : सैन्याला मदत करण्यासाठी गावकर्यांनीही हातात तलवार घेतली.
समानार्थी : तरवार, तलवार, समशेर
एक धारदार हथियार।
A cutting or thrusting weapon that has a long metal blade and a hilt with a hand guard.
स्थापित करा