पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खटला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खटला   नाम

१. नाम / समूह

अर्थ : घरातील माणसांचा समूह.

उदाहरणे : आमचे कुटुंब खूप मोठे आहे

समानार्थी : कुटुंब, परिवार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक घर के लोग या एक ही कर्ता के अधीन या संरक्षण में रहने वाले लोग।

मेरा परिवार साथ में बैठकर खाना खाता है।
अभिजन, कुटुंब, कुटुम्ब, कुनबा, कुरमा, घर, परिवार, परिवारजन, फैमली, फैमिली

A social unit living together.

He moved his family to Virginia.
It was a good Christian household.
I waited until the whole house was asleep.
The teacher asked how many people made up his home.
The family refused to accept his will.
family, home, house, household, menage
२. नाम / प्रक्रिया

अर्थ : न्याय मिळवण्याकरता न्यायालयात केलेला दावा.

उदाहरणे : रामने आपल्या मालकाविरुद्ध खटला दाखल केला

समानार्थी : अभियोग, कज्जा, दावा, फिर्याद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभियोग, अपराध, अधिकार या लेन-देन आदि से संबंध रखने वाला वह विवाद जो न्यायालय के सामने किसी पक्ष की ओर से विचार के लिए रखा जाए।

यह मुकदमा न्यायालय में विचाराधीन है।
अभियोग, कांड, काण्ड, केस, मामला, मुआमला, मुकदमा, मुकद्दमा, मुक़दमा, मुक़द्दमा, वाद

A comprehensive term for any proceeding in a court of law whereby an individual seeks a legal remedy.

The family brought suit against the landlord.
case, causa, cause, lawsuit, suit
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : जमीनजुमला, घरदार इत्यादी सर्व.

उदाहरणे : या वयात येवढा पसारा सांभाळणे सोपे नाही.

समानार्थी : खटले, पसारा, व्याप

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.