सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोरण्याचे हत्यार.
उदाहरणे : त्याने कोरणीच्या साहाय्याने दगडावर पूर्ण रामायण लिहून काढले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह औज़ार जिससे महीन चीज़ काटी या खोदी जाए।
अर्थ : कानातील मळ काढण्यासाठी वापरले जाणारे काडीसारखे साधन.
उदाहरणे : ही कानकोरणी केवढ्याला पडली?
समानार्थी : कानकोरणी, कानकोरणे, कोरणे
कान से मैल निकालने का विशेषकर चम्मच की शक्ल का एक छोटा उपकरण।
स्थापित करा