सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन भिंतींचा बहुधा काटकोनी असा सांधा.
उदाहरणे : हे टेबल कोपर्यात ठेव.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह स्थान जहाँ दो दीवारें मिलती हों।
अर्थ : भिन्न दिशांतून येऊन एका स्थानावर मिळणार्या रेघांचे वा जमीनीचे मधले स्थान.
उदाहरणे : मिठाईचे दुकान बाजाराच्या दक्षिणेच्या कोपर्यावर आहे. त्या कोनावर तो उभा आहे.
समानार्थी : कोन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भिन्न दिशाओं से आकर एक स्थान पर मिलने वाली रेखाओं या धरातलों के बीच का स्थान।
A projecting part where two sides or edges meet.
स्थापित करा