अर्थ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
उदाहरणे :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
समानार्थी : कुसू, तट, तटबंदी, प्राकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.अर्थ : पूर्ण बाह्यांचे, सामान्यतः गरम कपड्याचे, खांद्यापासून कमरेपर्यंत, सदरा इत्यादीच्या वरून घालायचे वस्त्र.
उदाहरणे :
थंड प्रदेशात कोट घालायची पद्धत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंग्रेज़ी ढंग का एक वस्त्र जो क़मीज़, कुरते के ऊपर पहना जाता है।
नेहरूजी अपने कोट में गुलाब लगाया करते थे।An outer garment that has sleeves and covers the body from shoulder down. Worn outdoors.
coat