सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दक्षिण भारतातील एक क्षेत्र.
उदाहरणे : कोकण हे एक रम्य ठिकाण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दक्षिण भारत का एक क्षेत्र।
A large indefinite location on the surface of the Earth.
अर्थ : सह्याद्रीच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील प्रदेश.
उदाहरणे : कोकणात मुख्यत्वे नारळ, सुपारी, आणि आंबा होतो.
समानार्थी : कोकणपट्टी
महाराष्ट्र में सह्याद्रि के पश्चिमी भाग का प्रदेश।
स्थापित करा