पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॉफी हाऊस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.

उदाहरणे : जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.

समानार्थी : उपाहारगृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कॉफ़ी के साथ-साथ दूसरे पेय पदार्थ तथा अल्पाहार मिलता है।

पास के कॉफ़ी-हाउस में बहुत भीड़ रहती है।
क़ॉफ़ी घर, काफी घर, काफी-हाउस, काफीघर, काफीहाउस, कैफ़े, कैफे, कॉफ़ी घर, कॉफ़ी-हाउस, कॉफ़ीघर, कॉफ़ीहाउस, कॉफी हाउस

A small restaurant where drinks and snacks are sold.

cafe, coffee bar, coffee shop, coffeehouse
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.

उदाहरणे : काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.

समानार्थी : कॅफे, कॉफी कुटीर

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.