अर्थ : एक लांब,गोड फळ.
उदाहरणे :
कच्च्या केळ्याची व केळफूलाची भाजी होते.
समानार्थी : केळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक फल जो लम्बा, गूदेदार तथा मीठा होता है।
वह केला खा रहा है।Elongated crescent-shaped yellow fruit with soft sweet flesh.
bananaअर्थ : एक झाड ज्याची पाने मोठी व फळ गोड असतात.
उदाहरणे :
गोवा, वसई व कर्नाटकाकडे केळीची लागवड केली जाते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पेड़ जिसके पत्ते एक मीटर तक लंबे और फल लंबे, गूदेदार तथा मीठे होते हैं।
उसने घर के पिछवाड़े में केला लगा रखा है।Any of several tropical and subtropical treelike herbs of the genus Musa having a terminal crown of large entire leaves and usually bearing hanging clusters of elongated fruits.
banana, banana tree