पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॅरिबियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कॅरिबियन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : अटलांटिक महासागराचा दक्षिण व मध्य अमेरिकेजवळील फाटा.

उदाहरणे : कॅरिबियन समुद्राची सरासरी खोली २,५६० मी आहे.

समानार्थी : कॅरिबियन समुद्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तरी तथा दक्षिणी अमरीका के बीच का समुद्र।

उनका जहाज कैरीबियन सागर में कहीं फँस गया है।
कैरिबियन सागर, कैरीबियन सागर

An arm of the Atlantic Ocean between North and South America. The origin of the Gulf stream.

caribbean, caribbean sea
२. नाम / समूह

अर्थ : उत्तर तसेच दक्षिण अमेरिकेच्या मध्ये स्थित अशी बेटांची रांग.

उदाहरणे : आमचे शेजारी कॅरिबियन फिरायला गेले आहेत.

समानार्थी : वेस्ट इंडीज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तरी तथा दक्षिणी अमरीका के बीच स्थित द्वीपों की कतार।

हमारे पड़ोसी वेस्ट इंडीज की यात्रा पर गए हैं।
कैरीबियन, वेस्ट इंडीज, वेस्ट इंडीज़, वेस्टइंडीज, वेस्टइंडीज़

The string of islands between North America and South America. A popular resort area.

the indies, west indies
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.