पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॅरम बोर्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कॅरम हा खेळ खेळण्यासाठी बनविलेला एक चौरसाकृती पट किंवा पृष्टभाग ज्याच्या चारही कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात.

उदाहरणे : सोंगट्या व स्ट्रायकरचे कॅरम बोर्डवर होणारे घर्षण कमी करण्याकरिता पातळ बोरिक पावडर वापरली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कैरम का खेल खेलने के लिए बना एक वर्गाकार बोर्ड जिसके चारों कोनों में छेद होता है।

कैरम बोर्ड की सतह बहुत चिकनी होनी चाहिए ताकि गोटियाँ उस पर आसानी से फिसल सकें।
कैरम बोर्ड, कैरम-बोर्ड
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.