पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुपथ्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुपथ्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो असे पदार्थ.

उदाहरणे : अपथ्याचे खाल्ल्याने मोहनचा आजार आणखीच बळावला

समानार्थी : अपचार, अपथ्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह आहार जो शरीर को नुकसान पहुँचाए।

कुपथ्याहार का सेवन करने के कारण श्याम बीमार पड़ गया।
अपथ्य, कुपथ्य, कुपथ्याहार
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो अशा पदार्थाचे सेवन.

उदाहरणे : कुपथ्यामुळे मोहनचा आजार आणखीच बळावला

समानार्थी : अपथ्य

कुपथ्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पथ्याचा नसणारा.

उदाहरणे : कुपथ्य भोजन करू नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पथ्य न हो।

अपथ्य भोजन नहीं करना चाहिए।
अपथ्य, कुपथ्य

Detrimental to physical or moral well-being.

Unwholesome food.
Unwholesome habits like smoking.
unwholesome
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.