पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुचंबणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुचंबणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम करण्यापूर्वी शंका, अनौचित्य, असमर्थता इत्यादींमुळे काही वेळ थांबणे.

उदाहरणे : प्रश्नाचे उत्तर देताना तो थोडा संकोचला.

समानार्थी : संकोचणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई काम करने से पहले आशंका, अनौचित्य, असमर्थता आदि की वजह से कुछ देर रुकना।

कुछ प्रश्नों के उत्तर देते समय वह हिचक रहा था।
अटपटाना, झिझकना, ठिठकना, संकोच करना, सकुचना, सकुचाना, हिचकना, हिचकिचाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.