पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंभारीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंभारीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुंभाराची पत्नी.

उदाहरणे : कुभारणी नवर्‍याला कामात मदत करते.

समानार्थी : कुंभारणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुम्हार की पत्नी।

कुम्हारिन अपने पति के काम में हाथ बटाती है।
कुंभकारिन, कुंभारिन, कुम्भकारिन, कुम्भारिन, कुम्हारन, कुम्हारिन, कुलालिन

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुंभार जातीची स्त्री.

उदाहरणे : आमच्या घरी दर उन्हाळ्यात एक कुंभारीण माठ देऊन जात असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुम्हार जाति की औरत।

कुम्हारिन घड़े बेचने के लिए बाजार गई थी।
कुंभकारिन, कुंभारिन, कुम्भकारिन, कुम्भारिन, कुम्हारन, कुम्हारिन, कुलालिन
३. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : एका प्रकारचा उडणारा किटक.

उदाहरणे : मुलांचा पाय कुंभारीणीवर पडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का उड़ने वाला कीड़ा।

बच्चे ने अंजनहारी को पैर से मसल दिया।
अंजनहारी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.